मी अलका विलास खुडे म्हणजेच आताची अलका अनिल बामणे प्राथमिक शिक्षिका म्हणून गेली ९वर्षे कार्यरत आहे.गेली साडेआठवर्षे मी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात अबिटघर मोरघेपाडा या ठिकाणी कार्यरत होते.व आता मी माझ्याच गावी कन्या विद्या मंदिर उत्तूर ता.आजरा जि.कोल्हापूर येथे कार्यरत आहे. मी माझे शैक्षणिक अनुभव आपणाशी share करू इच्छीते.
No comments:
Post a Comment