Friday, 22 December 2023

सुयश आदर्श पुरस्कार

शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल यावर्षीचा म्हणजेच 2022 23 चा रामतीर्थ पतसंस्था व सुयश शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री संजय मोहिते व सौ अलका बामणे यांना वितरित झाला.

No comments:

Post a Comment

Smart pdf

https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:c359f10d-6535-48d1-b163-9b9259917e91