Sunday, 19 November 2017

पालकमेळावा उत्तूर

कन्या व कुमार विद्या मंदिर उत्तूर या शाळेचा पालकमेळावा अत्यंत  आनंदी  व उत्साही वातावरणात पार पडला.त्याचे सूत्रसंचालन श्री शिवणेसर यांनी केले.शिष्यवृत्तीधारक १९विद्यार्थ्यांचा सत्कार,महाराष्ट्र राज्यात शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेली तन्वी संतोष शिवणे हिचा सत्कार ,मार्गदर्शक  शिक्षिका निलिमा पाटील यांचा सत्कार,शाळेला मदत करणाऱ्या दानशूर व्यक्ती यांचा सत्कार ,विविध स्पर्धातील  यशस्वी व गुणवान विद्यार्थी यांचा सत्कार गावाच्या सरपंच हर्षदा खोराटे व माजी जिल्हा परीषद सदस्य श्री उमेश आपटे यांच्या हस्ते करण्यात आला.पालकांनीही उस्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment

सांस्कृतिक स्पर्धा नृत्य

तालुकास्तरीय सांस्कतिक स्पर्धा २५-२६ मधील नृत्य स्पर्धे मध्ये कन्या वि.म.उत्तूर शाळेचा प्रथम कमांक व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड dance ...