[21/04, 18:04] alkabamane26.blogspot.com:
💐वेद परीक्षा निकाल💐इ.2.
🥇सानवी शिवणे 94 जिल्ह्यात प्रथम.
2ज्ञानेश्वरी कुंभार 86तालुक्यात दुसरी
3.सानिका बादरे 84 तालुक्यात तिसरी
4 .तृप्ती कुंभार 78केंद्रात तृतीय.
5.साईश्वरी कुराडे 76 गुणवंत विद्यार्थी
. 6.कार्तिकी शिंत्रे 76गुणवंत विद्यार्थी.
7. आर्यन पोवार 84 तालुक्यात तिसरा.
8. पियुष पोटे 82 केंद्रात प्रथम.
9. रामानुजन महेश कांबळे 82केंद्रात प्रथम सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐मार्गदर्शक शिक्षिका सौ.अलका अनिल बामणे कन्या विद्या मंदिर उत्तूर
[21/04, 22:00] alkabamane26.blogspot.com: वेद चा पेपर कठीण पातळीचा होता . त्यात पास होणं ही ही काही साधी गोष्ट नाही. सर्वच मुलांचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. 🏆अक्षता कुंभार 72गुण.
🏆समिक्षा जाधव 72 गुण.
🏆सुदर्शन कुराडे 72गुण.
🏆वेदांत दळवी 70गुण.
🏆यश पोटे गुण 68 गुण.
🏆अलिशा बार्देस्कर 66गुण
🏆भार्गवी कांबळे 66गुण.
🏆गोरखनाथ सावंत 66गुण
🏆अनिरुद्ध कुराडे 64गुण
.🏆समर्थ कुराडे 62गुण.
🏆संचिता सपकाळ 62
🏆श्रीधर कुंभार 62
🏆रुद्राक्ष लकांबळे 60
🏆रूद्र कदम 60
🏆गौरी घोरपडे 54.
🏆स्वरा पाटील 54
🏆गायत्री कुंभार 48
🏆समिक्षा भोसले 44.
🏆पूर्वी गाडीवड्ड40
यांच्या प्रयत्नांना ही सलाम.त्याचबरोबर नेहमी प्रोत्साहन देणारे सर्व पालक व प्रेरणा देणारे मुख्याध्यापक श्री.सी.एस.पाटील सरांचे खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment